Home Breaking News 📣 *केंद्रीय मंत्री रामविलास पासवान याचे निधन* *

📣 *केंद्रीय मंत्री रामविलास पासवान याचे निधन* *

47
0

* केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांचे निधन झाले आहे. त्यांचा मुलगा आणि लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. 📝 *चिराग यांनी ट्विट करत लिहिले* ”पापा….अब आप इस दुनिया में नहीं हैं लेकिन मुझे पता है आप जहां भी हैं हमेशा मेरे साथ हैं मिस यू पापा” 📍गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती. दिल्लीतल्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here