Home Breaking News मानीकगड ब्‍लास्टींग मुळे आदीवासी कुटुंबाच्या जिवाला धोका

मानीकगड [ अल्ट्राटेक सिमेंट कं] ब्‍लास्टींग मुळे आदीवासी कुटुंबाच्या जिवाला धोका [पोलीस प्रशासन गप्प]

47
0

कोरपना…

मानीकगड [ अल्ट्राटेक सिमेंट कं] ब्‍लास्टींग मुळे आदीवासी कुटुंबाच्या जिवाला धोका
[पोलीस प्रशासन गप्प]

गडचांदूर स्थीत मानीक गड [अल्ट्राटेक ] सिमेंट कंपनीचे कुसुंबी भागात चुनखडी खदानी आहेत मान्यता एकीकडे तर उत्खनन दुसरी कडे हा विवाद सुरुच असताना दोन खदानी च्या मध्यभागातून सार्वजनिक वहिवाटीचा तेहतीस फुटाचा रस्ता आहे आठ ते गाव दहा गावाला जोडणारा आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला धोकादायक 100 ते 150 फूट खोल खदानी आहेत लगतच 42 घराची वस्ती असलेल्या कुसुंबी गावालगत पाचशे मीटर अंतरावर स्फोटक द्रव्याचा वापर करून ब्लास्टिंग मुळे आदिवासींच्या घरावर दगडाचा पाऊस पडत आहे आदिवासी कुटुंबाच्या पाळीव प्राण्यांना जखमा होत आहे असे असताना कंपनीच्या निष्काळजीमुळे अनेक पाळीव प्राणी वन्यप्राण्यांना आपला जीव गमावला कंपनी व्यवस्थापन खनन विभागाच्या निर्देशांचे पोलीस विभागांच्या निर्देश आला तिलांजली देत शासनाच्या अटी व शर्ती भंग करून अविरत विस्फोट घडवीत आहे यामुळे गावकर आणि आदिवासी मध्ये भिती निर्माण झाली असून कंपनी व्यवस्थापन शासनाच्या नियमाचे उल्लंघन करून नियमभंग करीत असताना पोलिस प्रशासनाच्या गप्प भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे कंपनीकडून अनेक कायम नियमबाह्य होत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे सार्वजनिक रस्त्यावर अवैध बांधकाम नियमबाह्य कर्मचारी निवासस्थानाचे बांधकाम सर्वे नंबर 26 मध्ये मंजुरी असताना सर्वे नंबर 18 एक मध्ये कर्मचारी निवास गाळे अधिकृत बांधकाम करण्यात आले शेत जमिनीचे भूपृष्ठ अधिकार नसताना आदिवासींची जमीन बेकायदेशीर चुनखडी उत्खनन व जमिनी नष्ट केल्याच्या तक्रार न्यायप्रविष्ट असताना नव्याने गावालगत दगड उत्खननासाठी ब्लास्टिंग घडविण्याचे कारस्थान कंपनीकडून होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी ब्लास्टिंग न करण्याची मागणी यापूर्वी पोलिस प्रशासन व खनन विभागाला दिली असताना त्याची चौकशी न होताच कंपनी मुजोरी ने काम सुरू केल्यामुळे अखेर गावकऱ्यांनी गावालगत ब्लास्टिंग बंद पाडली मात्र कंपनी पोलीस कारवाई करण्याची बळाचा वापर करून मारझोड करण्याची धमकी देत आहे त्यामुळे वातावरण तापले असून कंपनीची बळजबरी व मुजोरी तात्काळ थांबवावी गावकऱ्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा चम सत्याग्रह आदिवासी संघटनेच्या कडून नागरिकांना धोका होणाऱ्या खदानी चा ब्लास्टिंग बंद पाडू असा इशारा दिला असून पोलीस प्रशासनाने शासनाच्या मान्यता व नियमाची तपासणी करून कंपनी विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

प्रतिकार न्यूज़

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here