Home आपला जिल्हा रामनगर वार्ड येथे महिला काँग्रेस कार्यकारिणी गठीत. अध्यक्षपदी पुनम गिरसावळे,...

रामनगर वार्ड येथे महिला काँग्रेस कार्यकारिणी गठीत. अध्यक्षपदी पुनम गिरसावळे, उपाध्यक्षपदी विना गोपची … निवड

39
0

राजुरा…

 

 

रामनगर वार्ड येथे महिला काँग्रेस कार्यकारिणी गठीत.

अध्यक्षपदी पुनम गिरसावळे, उपाध्यक्षपदी विना गोप.

राजुरा (ता.प्र) :– राजुरा येथे काँग्रेसच्या वार्ड निहाय महिला कार्यकारिण्या पुर्नगठित आणि नवीन कार्यकारिण्या गठित करण्याचे काम सुरू आहे. येथील रामनगर वार्ड येथे महिला काँग्रेसची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. यात अध्यक्षपदी पुनम गिरसाळवे, उपाध्यक्षपदी विना गोप यांची निवड करण्यात आली.
सचिवपदी सुप्रभा कुंभारे, कोषाध्यक्ष वर्षा चिंचोळकर, सहसचिवपदी सोनु धनवलकर, तर सदस्य म्हणून उज्वला बरडे, उज्वला कातकर, अंजली गुंडावार, कृतिका सोनटक्के, सरीता गोखरे, योगिता गटलेवार, रेखा बोढे, योगिता मटाले, अर्चना ढाले, मिनाबाई राखुंडे, ज्योती चिंचोळकर, शोभा मुठ्ठलकर, वर्षा ठवस, मिना चांडक, उज्वला निखाडे, प्रसन्ना चिंचोळकर, संगिता चिंचोळकर, प्रियंका बुक्कावार आदिंची निवड करण्यात आली.
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष अरूण धोटे, जि प सदस्य मेघाताई नलगे, नगरसेविका तथा महिला शहराध्यक्ष संध्या चांदेकर, माजी नगरसेविका रोहिनी धोटे, माजी नगरसेविका मिना लांडे आदी मान्यवर उपस्थित होते. तर कार्यक्रमात रामनगर वार्ड येथील अनेक महिला उपस्थित होत्या.

प्रतिकार न्यूज़

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here