बल्लारपुर…
शेतीही गेली मुलगाही गेला ,प्रशासन आतातरी जागे होईल का! आंदोलन ला दोन दिवस होत नाही तोच एक जीव गेला
बल्लारपुर वेकोली क्षेत्रातील सास्ती इथे असलेल्या CGM ऑफिस समोर दुपारी तीन वाजता च्या दरम्यान मृतक आशु तुळशीराम घटे रा, साखरी/सास्ती चा कुटुंब यांनी शव ठेऊन आंदोलन करीत आहेत.
सविस्तर माहिती नुसार दि. 22 मार्च रोजी क्षेत्रीय योजना अधिकारी जी, पुलल्या यांनी भूमी अधिग्रहण अंतर्गत संबंधित व्हेरिफिकेशन करिता गेली आणि तेथून घरी येऊन मृतक आशु हिने विष प्राशन करून आत्महत्या करण्याची ची कोशीष केली पण घरच्यांनी तिला वेळेवरच दवाखान्यात दाखल केले पण आज दि. 31 रोजी तिने आपला जीव सोडला कुटुंब यांनी शव विच्छेदन करून CGM ऑफिस सास्ती समोर आंदोलन करीत क्षेत्रीय योजना अधिकारी G पुलल्यायांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत आहे. योजना अधिकारी पुलल्या हे भूमी अधिग्रहण अंतर्गत संबंधित मध्ये शेतीवर सीट देऊन नौकरी वर पाठविणे पण कुटुंबातील सदस्य च्या म्हणया नुसार पुलल्या साहेबकाही देल्या घेतल्या शिवाय कोणतेही काम नियोजन पद्धतीनेकरीत नाही.मृतक आशु ला ही खूप मोठी मागणी केली होती म्हणूनच मृतकने विष पिऊन आत्महत्या केली. सर्व शेतकरी ज्याची शेती गेली त्यांना असेच नाहक त्रास देत असतात. योजना अधिकारी G पिलल्या यांची फोन वर प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की मृतक आशु तुळशीराम घटे रा, साखरी यांना ऑफिस मध्ये आले होते.