Home आपला जिल्हा महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा युवा आघाडी चंद्रपुर ग्रामीण जिल्ह्य कार्यकारनी घोषित. –...

महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा युवा आघाडी चंद्रपुर ग्रामीण जिल्ह्य कार्यकारनी घोषित. – जिल्ह्याध्यक्षपदी सचिन शेंडे यांची निवड.

83
0

राजुरा …

महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा युवा आघाडी चंद्रपुर ग्रामीण जिल्ह्य कार्यकारनी घोषित.
– जिल्ह्याध्यक्षपदी सचिन शेंडे यांची निवड.

राजुरा 29 मार्च

महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा चंद्रपुर विभाग अंतर्गत चंद्रपुर ग्रामीण जिल्ह्यकार्यकारणी युवा आघाडी विभागीय सचिव तुलसीदास भुरसे यांचे शिफारसी नुसार चंद्रपुर दक्षिण ग्रामीण जिल्हा पदाधिकारी निवड करण्यात आली असून सचिन मोरेश्वर शेंडे यांची यांची जिल्ह्य अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा राज्य अध्यक्ष तथा खासदार रामदास तड़स, महासचिव डॉ, भूषण कार्डिले, राज्य सहसचिव बळवन्तराव मोरघडे, राज्य सेवा आघाडी अध्यक्ष सुभाष पन्हाले, प्रसिद्धि प्रमुख दिलीप चौधरी यांचे सूचनेनुसार चंद्रपुर विभागीय अध्यक्ष अजय वैरागड़े, सचिव संजय खाटीक, राज्य उपाध्यक्ष चंद्रपुर विभाग विपिन पिसे व युवा आघाडी विभागीय अध्यक्ष श्रीहरी सातपुते यांचे मार्गदर्शनानुसार युवा आघाडी विभागीय सचिव तुळशीदास भुरसे यानी जिल्ह्य अध्यक्ष पदाकरिता सचिन मोरेश्वर शेंडे, कार्याध्यक्षपदी भाऊराव नकटू कोठारे, सचिवपदी मनोज यादव बेले, सहसचिव पदी अनिल विठल खनके, उपाध्यक्ष पदी लक्ष्मण गोसाई गवहारे, व कोषाध्यक्षपदी प्रवीण मारोती धोण्डरे यांची शिफारस केली. निवड झालेले नवनियुक्त पदाधिकारी हे ओबीसी संघटनेच्या कार्यसोबत सामाजिक क्षेत्रातील विविध कार्यक्रमात हिरी हिरिने भाग घेत असतात त्यांच्या याच कार्याची दखल घेत तेली समाज संघटन मजबूत करण्याच्या उद्देशाने राज्य सह सचीव बलवंत मोरघडे यांच्या सूचनेनुसार विभागीय अध्यक्ष अजय वैरागड़े यानी चंद्रपुर दक्षिण जिल्ह्य पदाधिकारी निवड केली.
त्यांचे निवडिबदल दत्ता तड़स, नीलेश बेलखेड़े, प्रीतम लोंनकर, सूरज कारेमोरे, उमेश हिंगे, रामेश्वर चातुर, लक्ष्मण वासेकर, कवडू लोहकरे, धीरज लाखडे, राहुल भांडेकर, निकेश नैताम, कीर्ति कातोरे, वंदना डांगरे, भावना बावनकर, यानी अभिनंदन केले, व पुढील वाटचालिस शुभेच्या दिल्या.

प्रतिकार न्यूज़

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here