Home Breaking News आस्टी =आल्लापली रोडवर एस टी बस आणि पिकअप ची जोरदार धड़क ,चार...

आस्टी =आल्लापली रोडवर एस टी बस आणि पिकअप ची जोरदार धड़क ,चार जागिच ठार, आठ गंभीर जखमी -होळीच्या दिवशी मजूराचा अपघात ,हळहळ !!!

174
0

आस्टी आल्लापली मार्गावर एस टी बस आणि पिकअप यांचा अपघात चार ठार आठ गंभीर जख्मी ,

ब्रम्हपुरी तालुक्यातील हलदा आणि आवलगाव येथील मजूर मिर्ची तोदन्यास गेले होते परत येताना चौडमपल्ली -चन्दनखेड़ी फाट्याजवळ भयानक अपघात होऊंन चार जागिच ठार तर आठ गंभीर जख्मी या सर्वाना गड़चिरिली आणि चन्द्रपुर दवाखाण्यत भर्ती केले आहे.अहेरी डेपोची बस अशल्याचे समझते,

आज होळीच्या दिवशी अपघात ,कुटुंबावर मोठा आघात झाला असल्याने शासनकड़ून मृत पावलेल्या कुटुंबाच्या नातेवाईक यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे,.

 

 

 

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here