Home Breaking News मैत्र,क़लकाम,समृध्द जीवन नंतर ट्रेडविन द्वारा करोड़ो ची लुट

मैत्र,क़लकाम,समृध्द जीवन नंतर ट्रेडविन द्वारा करोड़ो ची लुट

28
0

प्रतिकार न्युज नेटवर्क

( निलेश नगराळे ) ,चंद्रपुर:मैत्र, क़लकाम, समृद्ध जीवन नंतर  ट्रेडविनच्या नावाने  चंद्रपुर वासियांची  करोड़ोनि लुट तरीपण पुलिस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी गाढ़ झोपेत.

चंद्रपुर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही महिन्यांअगोदर ट्रेडविन नामक कंम्पनीने आपले एजंट बनवून संगनमताने  पैसे डबल करुण देण्याची हमी देत सर्वसाधारण जनतेला जाळ्यात खेचले यात शेकडो लोकांनी करोड़ोची गुंतवणूक केली आणि पसार झाले आता आपले मेहनतीचे पैसे डुबले हे लोकांना क़ळताच फसलेले लोक मानसिक तनवात जगताना दिसत आहे.

ज्या लोकांनी कंपनीत पैसे भरले आहे त्यांना त्यांचा पैसा नक्की परत मिळणार पण कंम्पनीत पैसे भरल्याचा ग्राहकांना पुरावा देने गरजेचे आहे कंम्पनी मालक यांचे म्हणणे आहे की माझा ट्रेडविन कंम्पनीचा नवानि काही एजंट नि जनतेचा पैसा गोळा केला पण कंम्पनीपर्यन्त तो न पोहोचविता स्वता गहाळ केला त्याला कंम्पनी जबाबदार नाही. आणि ज्यांचा पैसा कंम्पनी ला मिळाला त्यांना सर्व पावती आणि कागदपत्र देण्यात आले होते आणि अशाच ग्राहकांना त्यांची रक्कम परत मिळेल असे आश्वसन ही दिले आहे. यात काही लोक जनतेचा भावनेशी खेळून पैसा वसुल करण्याचे बोलून पुनः लोकांची दिशाभुल आणि पैसे लुटण्याचे काम करता दिसत असल्याचे ही आढळून येत आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here