Home Breaking News दुसऱ्या महिलेचे व बाळाचे प्राण वाचवीणाऱ्या करुणाला स्वताच्या मुलाला वाचविण्यासाठी जनतेपुढे हात...

दुसऱ्या महिलेचे व बाळाचे प्राण वाचवीणाऱ्या करुणाला स्वताच्या मुलाला वाचविण्यासाठी जनतेपुढे हात पसरण्याची पाळी…

1951
0

चन्द्रपुर…
दुसऱ्या मातेचे  बाळाचे प्राण वाचवीणाऱ्या करुणाला स्वताच्या मुलाला वाचविण्या साठी आता दुसऱ्याकड़े मदत मागण्याची वेळ आली …
राजुरा ते भंडारा परतीच्या वेळी विसापुर फाट्याजवळ अंदाजे बारा चे सुमारास गाडीत असलेल्या एका महिलेला वेेदना सुरु झाल्या,त्या वेळी काय कराव कोणालाही सूचत नव्हते , तपासनिसाठी चंद्रपुरला जात होती ,पण रसत्याच तिला सुरु झालेल्या त्रासाची कल्पना करुणाला येताच आपले सर्व प्राण पनाला लावून, असलेल्या नर्सचा अनुभव आणि ,काही महिला प्रवाशांना सोबत घेऊन गाडीच्या खाली महिलेला उतरवून एका झाडाच्या आडोशाला घेऊन मोलाच कार्य केल आणि माता बाळ सुरक्षित जन्माला आल ,

आज तीच एका मुलांची माता करुणा स्वताच्या मुलांच्या उपचारा साठी मागील एक महिन्यापासुन आपल्या बाळाला घेऊन दवाखंयात आहे,
कोरोनाच्या काळात एस टी ची सेवा बन्द असल्याने ती स्वता शेतीच्या कामाला धान रोवनिला जात होती पण लोकापुढे हात पसररविले नव्हते परन्तु आज एकुलत्या एक मुलासाठी जनतेपुढे मदतीची भिक मागते आहे, त्यासाठी बैंक चे नंबर दिली आहे,समझदार व्यक्तिने ,शक्य होईल तेवढि मदत करण्याचे आवाहन करीत आहे .

*करुणा गोंडाणे*
*वाहक भंडारा आगार भंडारा विभाग*
*ह्यानी ST बस मध्ये एका प्रवाशी महीलेच सुखरूप बाळंतपण केलंआणी त्याना महाराष्ट्र भर ओळखल जाऊ लागलं*
*आज यांच्या मुलाची प्रकृती अतिशय वाईट असुन (मानसीक आजाराने ग्रस्त) त्याचा उपचार भंडारा येथे डॉ गजभीये. यांच्या कडे सुरु आहे .*
त्याच्या उपचार व्हावा म्हणुन करुणाताई आपल्यापरिने खुप मेहनत घेत आहेत , करुणाताईंनी त्यांच्या जवळ असलेला दाग , दागिणी , भांडी वगैरे आपल्या मुलाच्या उपचारासाठी कामी लावलेत आणि आज त्यांची आर्थिक बाजु कमकुवत पडलेली आहे आणि उपचारासाठी आणखी आर्थीक बाजुची गरज ताईंना पडत आहे तरी *आपण सर्व कामगारांनी* आपल्या ईच्छेनुसार जर त्यांना *आर्थिक मदत* करायची अभिलाषा असेल तर करुणाताईंच्या *गुग्गल पे व फोन पे* वर वा *बँक अकाउंटवर* आपल्या आपल्या ताकदी नुसार मदत करावी ही नम्र विंनती …😊🙏
*टिप :- करुणा ताईंना Mob 9637898901 फोन पे गुग्गल पे नी मदत करा वा या बँक ऑफ इंडीया बँकअकाऊंट नंबर 922610110005508 iFSC कोड BKiD 0009226 वर पाठवावे धन्यवाद .*

प्रतिकार न्यूज़

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here