Home Breaking News हवामान बद्दल आधारित शेतकरी बांधवानी शेती केली तर आर्थिक विकास .....

हवामान बद्दल आधारित शेतकरी बांधवानी शेती केली तर आर्थिक विकास .. पाशा पटेल

60
0

कोरपना…..

हवामान बद्दल आधारित शेती केली तर आर्थिक विकास .. पाशा पटेल

[कोरपना प्रतिनिधि ]
पुर्व काळापासुन परंपरागत शेतीचे नियोजन करीत हरित क्रांतीचे स्वप्न पाहात भूमातेचा वापर करीत आहे वाढती स्पर्धा प्रदूषण ग्लोबल वार्मिंग औद्योगिक क्रांती मुळे शेतीला वाईट दिवस दिसू लागले कधी अतिवृष्टी कधी दुष्काळ पाण्याचा अविरत वापर रासायनिक तीव्र विषारी औषध चा होत असलेला वापर यामुळे नष्ट होत असलेले जैविक विविधता शेतकरी मित्र कीड जोपासणे कडे झालेले दुर्लक्ष यामुळे भरमसाठ खर्च करून देखील कापूस सोयाबीन मिरची उत्पादनात सातत्यानं होत असलेली घट विदर्भ मराठवाडा क्षेत्रात वाढत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या चिंतेची बाब झाली ग्लोबल वार्मिंग बदलत्या हवामानात बरोबर शेतकऱ्यांनी पिक पद्धती बदल करणे आवश्यक असून भविष्याचा वेध व गरजा लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पीक पद्धती बदल करण्यासाठी देण्याची गरज आहे प्रगतशील ४६ देशाने पुढाकार घेत बांबू लागवड बांबू उपयोगावर रिसर्च करून भविष्यात सीएनजी मिथाईल फर्निचर इमारती बांधकाम साहित्य बांबूचा वापर होणार आहे डिझेल पेट्रोलची वाढती मागणी घटत असलेलं उत्पादन वाढती वाहनांची संख्या इंधनाची पडणारी आवश्यकता यावर पर्याय म्हणून सीएनजी सौर ऊर्जा सारख्या उत्पादनातून गरजभागविणे शक्य आहे यासाठी शेतकऱ्यांनी गरजेनुसार वस्तू उत्पादन करून ग्लोबलवार्मिंग चे आव्हान पेलण्याची शेती तंत्र बदल करून घेतल्या जाईल तेच पिकेल मागणीनुसार गरजेचेउत्पादन घेणे आवश्यक झाले असल्याचे मत माजी आमदार शेतकरी नेते पाशा पटेल यांनी लातूर येथील मराठवाडा विदर्भातील शेतकरी संवाद शेती पीक पद्धतीत बदल करून बांबू लागवड उत्पादन प्रक्रिया उद्योगाला गती देण्याचे सामूहिक प्रयत्न शेतकऱ्यां च्या पुढाकारातून यशस्वीकरण्याचे मत व्यक्त केले भारताचे प्रतिनिधित्व करीत असलेले बांबू संशोधन शेचाळीसदेशाच्या एन बार परिषदेचे प्रतिनिधी करणारे कॅन बॅक डायरेक्टर संजीव करपे यांनी जागतिक पातळीवर असलेले बांबू संशोधन भविष्याची गरज शेतकऱ्यांचे उत्पादन व आर्थिक सुबत्ता निर्माण करण्यासाठी प्रत्यक्षित सादर करून माहिती दिली लातूर जिल्ह्यातील दिलीपरावदेशमुख यांच्या बांबू परिक्षेत्रात भेट देऊन उपस्थित शेतकरी शेतकऱ्यांना माहिती दिली कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल कोकण बांबू संशोधन केंद्राचे संचालक संजीव करपे चंद्रपूर जिल्हा पृथ्वी रक्षण प्रतिनिधी आबिद अली उपस्थित होते चंद्रपूर जिल्हा बांबू उत्पादक जिल्हा म्हणून परिचित आहे जिल्ह्यातील जमिनीची सुपीकता पर्यावरण संतुलन पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन शेतकऱ्यांसाठी बांबू लागवड हा पर्याय आर्थिक दृष्ट्या शेतकऱ्यांना परवडणारा असल्याने परंपरागत यांना फाटा देत नवीन उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने बांबू लागवड हा पर्याय शेतकऱ्यांच्या मनात रुजविण्यासाठी आपण चंद्रपूर जिल्ह्यात भेट देऊन मार्गदर्शन करावे साठी शिष्टमंडळाने निमंत्रण दिले चंद्रपूरजिल्ह्यात शेतकरी परिषद एप्रिल मध्ये आयोजित करणार आहो आपण अवश्य या असा आग्रह केला यावेळी पाशा पाटील व करपे यांनी आपण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा परिषदेद्वारे संवाद करण्याचा प्रयत्न करू सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आबिद अली यांनी दिली.

प्रतिकार न्यूज़

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here