Home राजकारण कोरोनाला दोन महिन्याची सुट्टी मंजूर होताच !चार राज्यात निवडणुका जाहिर …

कोरोनाला दोन महिन्याची सुट्टी मंजूर होताच !चार राज्यात निवडणुका जाहिर …

35
0

चन्द्रपुर …
देशात पुन्हा कोरोना आपले हातपाय पसरवित असताना ,सर्वच राज्य हतबल झालेत ,तर दुसरीकडे देशातील चार राज्यात निवडणुका घेण्याची निवडणूक विभाग तयारी करीत असताना ,कोरोना मात्र दोन महिन्याच्या सुटिवर गेल्याचे खात्रीलायक समझते !त्यामुळे चार राज्यात निवडणुका जाहिर !
देशात आता पुढील निवडणुका ज्या राज्यात होत आहे,त्यातील केरल,पाण्डेशरी ,आसाम ,पश्चिम बंगाल आणि तामिलनाडु असल्याचे समझते,!आमहच्या महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुका मात्र सहा महीने लांबनिवर जाण्याची लक्षण दिसत आहे,अनेक लोक निवडणुकीची वाट पाहत होते पण त्यांच्या आशेवर पाणी फिरल !एकन्दरीत पाहता कोरोना आमहच्या महारास्ट्रासोबत भेदभाव करीत असल्याचा आरोप अनेक संघटनानी केला आहे.नगरपंचायत निवडणुकीची मुद्दत संपली,स्थानिक स्वराज्य संस्था यांचीही मुद्दत संपली त्याही ठिकाणी निवडणुका घेण्याची प्रशासनाची तयारी होती !त्या करिता मतदार यादी तयार करण्याचे प्रशासनाला तसे निर्देश सुद्धा दिल होते!पण या कोरोनाची नजर आमहच्या महाराष्ट्राला लागली असेच म्हणावे लागेल ,कशातरी ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या नवीन पीढितिल तरुण मोठ्या प्रमाणात निवडून आले ,सर्वत्र निवदुका शांततेत पार पडल्या याचे श्रेय सर्वाना द्यावे लागेल ,पोलिस बन्दोबस्त चांगला,नागरिकांनी सुद्धा चांगला प्रतिसाद देत निवडणुका झाल्या,आता पुढील टप्पा निवडणुकीच्या येणार पण अद्विल कोरोना न !

प्रतिकार न्यूज़

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here