प्रतिकार…
मिलिंद गडडमवार ..द्वारा
शिक्षण आणि आजची परिस्थिती लक्षात घेता, सर्वसाधारण शिक्षण घेऊ शकत नाही.असे आजचे दिसत असले तरीसुद्धा शिक्षण घेणारा विद्यार्थी आपल्या मेहनतीने शिक्षण घेत आहेत.त्याचेच एक उदाहरण म्हणजे , वडीलांच्या निधनानंतर घरची परिस्थिती आणि त्यावर केलेलीं मात केतन बरंच काही समाजाला सांगत आहे.विषेश म्हणजे,परीक्षा देणं एवढ सोपे काम राहील नाही.आपणाला कोरोणाच्या काळात दिसून आले.आता ज्या परीक्षा आहेत त्यां सेंटरवर बघा , विद्यापिठाच्या चुकीचे पेपर रद्द करावा लागला आहे.
केतन लिंगुजी मेश्राम,स्नेहदिप नगर,बामणवाडा याने अत्यंत कठीण परिस्थितीत नुकत्याच झालेल्या जेईई २०२०च्या परिक्षेत उत्तम यश प्राप्त केले.वडीलांचे नुकतेच अपघातात निधन झाल्यानंतरही खचून न जाता अत्यंत निकराने व ध्यैर्याने परिक्षेस समोर जाऊन यश प्राप्त केले.सृजन नागरिक मंच, राजुरा चे संयोजक मिलिंद गड्डमवार,राजु साईनवार व संतोष आकेवार यांनी त्याचे घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.केतन मेत्राम चे सर्वत्र कौतुक होत आहे.
केतन च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा …