.चिंचोली …
चिंचोली परिसरातील जनतेच्या मागन्यापूर्ण करुनच शेतकर्याची जमीन हस्तास्थारित करावी ..जनतेची मागणी
..शंकर धनवलकर , सदस्य, शेतकरी सल्लागार समिती (आत्मा), राजुरा
श्री पिलाजी पा. भोंगळे, सरपंच ग्रमपंचायत चिंचोली बूज
सौ पुषपांजली धनवलकर
उपसरपंच ग्राम पं. चिंचोली बूज,
मागण्या ..
शेतकरी बंधवाच्या विविध मागण्या असून ,त्या तात्काळ मंजूर करण्याबाबत चिंचोली बु येथील सरपंच पिलाजी पाटिल भोंगळे,शंकर धनवलकर पुष्पाजंलि धनवलकर उपसरपंच यानी मागणी केली आहे .
1)चिंचोली बूज येथिल प्रस्तावित विद्युत उपकेंद्र चे काम सुरू
करण्यात यावे
2)प्रस्तावित कोयाला खादान शेतकऱ्यांना मोबदला देवूनसुरू
करण्यात यावी
3)चिंचोली बूज येथील अतिक्रमण धारकांना त्वरित पटे
देण्यात यावे
नवीन पिक कर्ज जुने भरलीनंतर लगेच मंजूर करावे फेब्रवारीपर्यंत नवीन बियनाच्य बुकिंग सुरू होते व कॅश डिस्काउंट असते त्यांचा लाभ भेटण्यासाठी त्वरित कर्ज मंजूर करण्यात यावे…घरकुल लाभार्थीना बांधकामास बँकेमार्फत शिसू लोन त्वरित मंजूर करून देण्यात यावी. घरकूल लाभार्थींना घर बांधण्यासाठी पैसे नसल्यामुळे बांधकामास लागणारे. साहित्य घेवू शकत नाहीत त्यामुळे बांधकाम होऊ शकत नाही,परिणामी अधिकारी मंजूर अनुदान रक्कम खात्यात जमा करीत नाहीत करिता बांधकामास लागणारे अर्थिकमदत, कर्ज बँक ने उपब्धत करून देण्यात यावे.
प्रतिकार न्यूज़