Home क्राइम कोरपना येथील मंगल कार्यालयात 19 तारखेचे लग्न हाउस फुल्ल !नगरपंचायतिचे दुर्लक्ष ...

कोरपना येथील मंगल कार्यालयात 19 तारखेचे लग्न हाउस फुल्ल !नगरपंचायतिचे दुर्लक्ष ?

65
0

कोरपना …

कोरपना येथील मंगल कार्यालयात लग्न हाउस फुल नियमाची ऐशी तैशी ! नियम गरीबानीच पाळायचे का! प्रशासन उत्तर देतील !

 

कोरपना येथील गड़चांदुर रोड ,वरील कोरपना चौकातील मंगल कार्यालयात आज दुपारी लग्न होते येणाऱ्या पाहुण्यासाठी समोरच्या रसत्याएवजी मागील गेट वरुन पाहुनयाची एंट्री होती त्या साठी मंगल कार्यालयासमोर दोन तीन मुले उभे ठेवून येणाऱ्या पाहुन्यासठि सूचना डेट होते ,एकन्दरीत कोरपना नगरपंचायत अधिकारी काय करीत होते ,जिल्हाधिकारी साहेबचे नुकतेच नव्याने कोरोना बाबत काढलेले आदेश नगर पंचायत अधिकाऱ्यांनी काय कचऱ्याच्या पेटित आदेश टाकला ? फक्त जनतेकडूंच नियमचे उल्लंघन केल्यास कार्रवाईचा बडगा कढ़ायचा काय? नगरपंचायत कड़े उत्तर नसनार! ज्या ठिकाणी 19 तारखेला लग्न होते ते ठिकान सर्वाना दिसते,कोरपना बस स्टंड वरुन हाकेच्या अंतरावर असलेले मंगल कार्यालय आणि नियमाची पायमल्ली , जिल्हाधिकारी यांचा आदेश पायदळी तुडवून आपले मंगल कार्य करायचे आणि कोरोना गावभर पसरवायचा !जनतेनी या लोकांच्या चुकिमुळे त्रास भोगेच्छा का! असे अनेक प्रश्न उपस्तित होत आहेत ,जो व्यक्ति नियमचे पालन करतो ,आणि दूसरा अशा पद्धतीने ,कार्य करतो यांचेवर आणि मंगल कार्याल्यावर कार्रवाई करावी अशी कोरपना बस स्टंडवर चर्चा सुरु होती ,गरीबाचे घरी जर असा कार्यक्रम असता तर कार्रवाई केली असती पण मोठ्या लोकना नियम वेगळा ,आणि गरीबाना नियम वेगळा का! या बाबत नगर पंचायत विभागनी उत्तर द्यावे, अशी जमतेची चर्चा आहे .

 

प्रतिकार न्यूज़

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here