Home Breaking News राजुरा येथे ओबीसी चे थाळी वाजवून आंदोलन ,सरकारला इशारा…

राजुरा येथे ओबीसी चे थाळी वाजवून आंदोलन ,सरकारला इशारा…

4
0

राजुरा…..
प्रतिनिधी…
प्रतिकार….

बादल बेले..द्वारा…

ओबीसी चळवळीतिल जनता आता आंदोलन करुन , आपल्या न्याय हक्कासाठी थाळी वाजवून सरकार ला जागे करण्यासाठी राजुरा तालुक्यातील आलो बी सी बांधवानी
दिनांक 8/10/2020 रोजी सकाळी 10:00 वाजता थाळी बजाव आंदोलन करावयाचे आहे.

त्याकरिता आपण सर्वांनी ओबीसी समाजातील सर्व जातीच्या लोकांना या आंदोलनात सहभागी करून घ्यायचे आहे.

या आंदोलनाच्या अनुषंगाने आम्ही राजुरा येथील सर्व आजी -माजी आमदार यांना या आंदोलनात सहभागी होण्या संदर्भात भेट घेऊन विनंती केली आहे. त्यामुळे हे आंदोलन ओबीसी म्हणून आपल्याला यशस्वीपणे पार पाडायचे आहे. आपल्या न्याय मागण्या पूर्ण करून घेण्याकरता सर्वांना एकत्रित यायचे आहे. त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाचा असो सर्वांनी ओबीसी म्हणून या आंदोलनात सहभागी व्हायचे आहे.
अशी एका पत्रकाद्वारे विनंती राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांचे वतीने केली आहे.

आपले विनीत
राष्ट्रीय ओबीसी महासंघ
राजुरा
🙏🌴🙏🌲🙏🌳🙏🎋

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here