Home आपला जिल्हा जुन्या सरकारची देण ,हास्यस्पद! कोन विस्वास ठेवतील ,रोजच पेट्रोल ,डीजल वाढते...

जुन्या सरकारची देण ,हास्यस्पद! कोन विस्वास ठेवतील ,रोजच पेट्रोल ,डीजल वाढते ! आणि केंद्र सरकार म्हणते जुन्या सरकारची देण !

21
0

चंद्रपुर…

देशात पेट्रोल डीजल ची विक्रमी बाढ़ ही जुन्या सरकारची देन असल्याची टिका केंद्र सरकार करीत असल्याने ,जनतेला मात्र या भाववाढी साठी नेमके को जबाबदार आहेत हे सांगन्यापेक्षा कीमती कमी कशा होतील यावर विचार करने गरजेचे आहे,परन्तु अजूनही काँग्रेसच्या जुन्या सरकारचा पीछा सोडला नसल्याचे दिसत आहे,
देशातील शेतकरी ,शेतमजूर यांची आर्थिक स्थिति अत्यंत हलाखीची झाली आहे,शेती उतपन्न अर्ध्यावर येऊन पडले आहे,शेती खर्च डबल झाला असल्याने,लागत सुद्धा निघत नाही ,अनेक ठिकाणी शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे चित्र दिसत आहे,
नुकतेच काँग्रेसच्या वतीने पेट्रोल ,डीजल भाववाढी विरोधात आंदोलन केलित ,इतरही संघटना कुठे ना कुठे आंदोलन करीत अशल्याचे आपन पाहत आहे ,मागील तीन महिन्यापासुन शेतकरी बांधव रस्त्यावर बसून आंदिलन करीत आहे,ठीक ठिकाणी शेतकरी बांधवाच्या आन्दोलनाला पाठिंबा मिलत आहे मात्र केंद्र सरकार शेतकरी बांधवाच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे,हे आंदोलन देशातील शेवटचे असेल असे भाकित अनेक विचारवनतानी केले आहे,आणि जागतिक स्तरावर असे आंदोलन होणार नाही
कदाचित हे आंदोलन जर करन काही मागण्या मंजूर झाल्या नाही तर पुढे कोणीही आंदोलन करणार नाही.

 

प्रतिकार न्यूज़

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here