Home Breaking News *अहेरी तालुक्यातील १६ ग्राम पंचायतीवर आविसची एक हाती सत्ता* ▪️आविसच्या दबदबा कायम...

*अहेरी तालुक्यातील १६ ग्राम पंचायतीवर आविसची एक हाती सत्ता* ▪️आविसच्या दबदबा कायम ▪️

22
0

Pratikar News

✍️अहेरी तालुक्यातील 29 ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडनूक पार पाडली आहे.असून काल अहेरी तालुक्यांतील 29ग्राम पंचायत ला सरपंच व उपसरपंच निवड करण्याच्या कार्यक्रम घेण्यात आले
आदिवासी विद्यार्थी संघांनी 29 ही ग्राम पंचायतीत निवडनुक लढवली असून
आदिवासी विद्यार्थी संघांनी १६ ग्राम पंचायतीवर एक हाती सत्ता संपादन करत सरपंच व उपसरपंच बसवले आहे. इंदाराम,मेडपली,पेरमिली,येरमनार,कुरूमपली,दामरंचा,कमलापूर,रेपनपली,माँड्रा, गोविंदगाँव,देचली,पेठा,वेलगुर,नागेपली,खमनचेरू,आदि ग्राम पंचायतींमध्ये आविसनी सत्ता संपादन केली आहे.
आविस नेते व माजी आमदार श्री. दिपक दादा आत्राम व जि .प.अध्यक्ष अजयभाऊ कांकडालवार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविन्यात आले. 29ग्राम पंचायात पैकी माँड्रा हे ग्राम पंचायत अविरोध वर आविस ने झेंडा फडकविल्याने स्थानिक राजकारणात व अहेरी तालुक्यात खळबळ उडाली आहे.
आदिवासी विद्यार्थी संघाचे विदर्भ नेते तथा माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम.जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार,यांच्या मार्गदर्शनात अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री. भास्कर तलांडे,जि.प सदस्य श्री. अजय नैताम,जि.प.सदस्या कु.सुनीता कुसनाके,जि.स.सौ.अनिताताई आत्राम,प.स.उपसभापती सौ.गीताताई चालुरकर,माजी प.स.सभापती तथा विद्यमान प.स.सदस्या सौ.सुरेखा आलाम,प.स.सदस्या सौ.शितल दुर्गे,प.स.सदस्या छाया पोरतेट,प.स.सदस्या शारदा कोरेत,योगीता मौहूर्ले,प.स.सदस्य श्री.राकेश तलांडे, इंदारामचे माजी सरपंच श्री.गुलाब सोयाम,ताणबोडीचे माजी उपसरपंच श्री.अशोक येलमूले,पेरमिलीचे माजी सरपंच श्री.प्रमोद आत्राम, जगनाथ मडावी,श्रीनिवास राऊत संतोष देव्ह्रारे,आविसचे शहर अध्यक्ष श्री.प्रशांत गोडसेलवार,आविसचे ग्रामीण अध्यक्ष मो. इरशाद शेख,मो.अरफाज शेख,शिवराम पूल्लूरी,सत्यम नीलम,भीमराव मडावी,प्रकाश दुर्गे,लक्ष्मण आत्राम,राकेश सड़मेक,प्रमोद कोडापे,गोपाल सुरमवार,सुदीप रंगूवार,आदिंनी मेहनत करून सहकार्य केले.
नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच तथा सदस्य यांच्या पुष्पगुच्छा देवून स्वागत करणात आले.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here