Home Breaking News वाघाच्या जेरबंदीसाठी भाऊंचे आंदोलन या वेळी तरी फुसके ठरु नये.

वाघाच्या जेरबंदीसाठी भाऊंचे आंदोलन या वेळी तरी फुसके ठरु नये.

4
0

प्रतिकार …

♦️ नरभक्षक वाघाला दोन दिवसात ठार मारा—माजी
आमदार सुदर्शन निमकर

राजुरा(संतोष कुंदोजवार)
दहा लोकांचा बळी घेणाऱ्या त्या वाघाला ठार मारा,अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा राजुराचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी दिला आहे
राजुरा तालुक्यातील खांबाला गावातील मारोती पेंदोर यास वाघाने ठार केल्याची घटना आज दिनांक 6 आक्टोंबर रोजी सकाळीच उघडकीस आली तालुक्यात मागील सात महिन्यापासून वाघाची दहशत असून आतापर्यत या वाघाने दहा लोकांचा जीव घेतला आहे यामुळे तालुक्यात वाघाची चागलीच दहशत आहे,शेतीत जाणे शेतकरी सोडून दिले आहे,कापूस वेचणी कशी करायची हा मोठा प्रश्न पडला आहे,सहा महिने पासून वन कर्मचारी वाघाला पकडण्यासाठी गस्त करीत आहेत परंतु वाघ अजूनही पकडण्यात यश आले नाही नाही आता मात्र जनतेचा संयम सुटला आहे याचीच दखल घेत माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी दोन दिवसात वाघाला ठार मारा अन्यथा जनतेत उद्रेक होईल आणि तीव्र आंदोलन कण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.या पुर्वी आपण आंदोलन करण्याची घोषणा केली होती.ती घोषणा हवेतच विरली.कदाचित तर या वेळी आंदोलन झाले असते तर, वनविभाग कामाला लागुन वाघ जेरबंद केला असता , आतातरी आपले आंदोलन, नेटाने होऊ द्या भाऊ.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here