Home Covid- 19 नागपूरात शुक्रवारी 317 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ – जिल्हा माहिती कार्यालय

नागपूरात शुक्रवारी 317 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ – जिल्हा माहिती कार्यालय

34
0

प्रतिकार न्युज

नागपूरात शुक्रवारी 317 कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले. त्यात शहरातील 268 तर ग्रामीण भागातील 49 रूग्णांचा समावेश आहे.

आज 225 कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
तसेच 2 जणांचा म्रुत्यु झाला आहे. आज एकुण 4,506 रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

सध्या 3,634 अँक्टीव रूग्ण असल्याची माहीती जिल्हा माहिती कार्यालयाचे वतीने देण्यात आली.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here