Home Breaking News भाजपा प्रदेश उपाध्यक्ष पदी कर्जतकर, पटले यांची नियुक्ती

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष पदी कर्जतकर, पटले यांची नियुक्ती

3
0

प्रतिकार

चंद्रपूर:-(विशेष प्रतिनिधी)

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश सचिव, कार्यकारिणी निमंत्रित सदस्य व प्रदेश निवडणुक सहप्रमुख या पदांवर खालीलप्रमाणे नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

क्र.

नाव

पद

1

मा. सुनिल कर्जतकर

प्रदेश उपाध्यक्ष

2

मा. हेमंत पटले

प्रदेश उपाध्यक्ष

3

मा. गुलाबराव करंजुले

प्रदेश सचिव

4

मा. रोहिदास दामोदर उंदरे पाटील

निमंत्रित सदस्य

5

मा. प्रदीप पडोळे

निमंत्रित सदस्य

6

मा. पंकज ठाकरे

निमंत्रित सदस्य

7

मा. योगेश बन

निमंत्रित सदस्य

8

मा. शेषराव काळे

निमंत्रित सदस्य

9

मा. बळवंत जिचकार

निमंत्रित सदस्य

10

मा. राजकुमार बडोले

प्रदेश निवडणूक विभाग प्रदेश सहप्रमुख

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here