Home Breaking News पाच हजार रुपयाची लाच घेताना कृषी पर्यवेक्षकास अटक

पाच हजार रुपयाची लाच घेताना कृषी पर्यवेक्षकास अटक

6
0

प्रतिकार न्युज

नांदेड-  तालुका कृषी अधिकारी कार्यालय धर्माबाद  जि. नांदेड  येथील कृषी पर्यवेक्षक श्री. दीपक शंकरराव हनवते( कोळीकर) वय  57 वर्ष यांनी तक्रारदारा यांना  टीबक संच यावर मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ मिळवून देण्यासाठी पाच हजार रुपयाची लाचेची मागणी करून सापळा कारवाईत  पंचांसमक्ष स्वीकारली. ही कारवाई मा.श्रीमती कल्पना बारवकर, पोलीस अधिक्षक, ला. प्र. वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड.

मा.श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड,  श्री. विजय डोंगरे, पोलिस उपअधीक्षक, ला. प्र. वि. नांदेड,   श्री.  एसएल नितनवरे ला.प्र.वि. नांदेड ACB नांदेड टीम पोना किसन  चिंतोरे , हनुमंत बोरकर ,पोकॉ अमरजीत सिंग चौधरी  चालक पोना मारोती सोनटक्के यांनी केली.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here