Home Breaking News आदीवासी प्रकरणात एकाच दिवशी दोन आदेश उपविभागीय अधिकारीच्या आदेशाने सभ्रम? तहसिलदार तलाठी...

आदीवासी प्रकरणात एकाच दिवशी दोन आदेश उपविभागीय अधिकारीच्या आदेशाने सभ्रम? तहसिलदार तलाठी मौका स्थळ पाहणी प्रयत्न असफल

92
0

प्रतिकार

(विशेष प्रतिनिधी)

गडचांदुर स्थीत मनीकगड सिमेंट अल्ट्राटेक कंपनीचा आदीवासी कुंटुबाचा संघर्ष गेल्या ७ वर्षा पासुन सुरु आहे प्रशासन नियम बाह्य उत्खनन व जमीन बळका विलयाचा महसुल भुमी अभिलेख तलाठीचे अहवाल व कागदो पत्री पुरावे तक्रारी संबधात कंपनी विरूद्ध कार्यवाही न करता अन्यायग्रस्त आदीवासी व आंदोलन करत्यावर ८ गुन्हे दारवल करुण शेक डो आरोपी बनविल्या जाते कंपनी भु पुष्‍ठ अधिकार दिला नसताना जमीन लबाड़ीने हस्तगत करीत आदीम कोलाम बेघर झाले रस्ता बेकायदेशिर ताबा करुण बांधं काम करीत २स्ता काबिज केला मंदीरात प्रवेश नाही पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत नष्ट केले अश्या अनेक तक्रारी महसुल व पोलीसा कडे असताना कार्यवाही होत नाही न्यायिक मार्गाने संघर्ष करुण कायदयाने ताबा केला तरी आपण आदीवासी ना हटण्याचे सांगता मग दोषी कंपनीवर कार्यवाही व ताब्यातील जमीन मोजणी का करीत नाही अता आम्ही उजाडलो आहे ना घर ना शेती ना कंपनीतनौकरी एवढा अन्याय अता सहन होणार नाही अशी प्रतिक्रिाया डोळ्यात अश्रु भरूण सोमा आत्राम ताराबाई कुडमेथे सह इतर लोकानी तहसिलदार गांगुडे ठानेदार गोपालभारती तलाठी वडस्कर यांच पुढे ग्राहणीमांडत आम्ही हटणार नाही म्हणत ठान मांडून कुटुंबासह रहीवास थाटला प्रशासनाचे समजदेण्याचा प्रयत्न अरवेर असफल ठरला दि ७/७/२०२१च्या आदेशानुसार कुसूबी नौकारी रस्ता खुला करा कंपनी ने अनाधिकृत रस्त्या वरील बांधकाम तसेच कृषक जमीनी वर अनाधिकृत निवासी गाळे व वाणीज्य महसुल बुडवित शासनाच्या महसुलाला आर्थीक फटका वसुल करण्याकडे दुर्लक्षका असाप्रश्न उपस्थित होत आहे या वेळी आदीवासी आंदोलं नाचे नेत आबिद अली मारोती वेडमे भाऊ रा व कन्ना के रामदास मंगाम गणेश सिडाम या सह आदीवासी महिला नागरि उपस्थीत होते

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here