Home क्राइम देह व्यवसाय अड्ड्यावर छापा ; दोन दलालसह तीन मुली ताब्यात

देह व्यवसाय अड्ड्यावर छापा ; दोन दलालसह तीन मुली ताब्यात

49
0

नागपूर :

रवी नगर जवळील परिसर स्वामी समर्थ अपार्टमेंट तिसर्‍या माळ्यावर देह व्यापार करणाऱ्या दोन दलाल व तीन पीडित मुली यांना अटक करण्यात आले आहे. लाखोची आमिष दाखवून प्रत्येक मुलींना हजार रुपये देऊन त्यांच्याकडून देह व्यापार करून घेत असे त्यातील एक व्यक्ती ही हैदराबाद येथील आहे व तीनही मुली या सामान्य घरातील असल्याचे निष्पन्न झालं आहेत. मेडिकल तपासाकरिता देह वापर करणाऱ्या मुलींना अंबाझरी आरोग्य विभाग येथे पाठविण्यात आले आहे

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here