Home Breaking News वनविगाकडून होतों जुनाट व सडक्या बांबुचा पुरवठा..

वनविगाकडून होतों जुनाट व सडक्या बांबुचा पुरवठा..

2
0

कोरपणा

,♦️वनविभागाकडुन होतोय जूनाट,व सडक्या
बांबुचा पुरवठा,

,♦️बूरूडकारागीरांच्या वाईट परीस्थीतीला
वनविभागच जबाबदार

♦️अबब शासन निर्णयाला केराची टोपली, ,,
,,माजी ग्राम,पंचायत सदस्य,संतोष पटकोटवार
यांचा आरोप

..(शिलाताई धोटे कोरपना :- आदिच या कोविड १९ या रोगाची लागण आणी या लाँकडाउनमुळे येथील बुरडबांधवाना उधरनिवा करण्यात करिता फक्त च एक मरणोन्मुख उपाययोजना धकधकत या परिसरात. या समाजावर आहे . .बुरूडकामगारांना ऊत्तमरित्या जिवन जगता यावे या करीता दरवर्षी प्रती बूरूड कार्डधारकाना वार्षीक (एक हजार पाचसे )1500 नग हिरवा बांबू पुरवठा करण्याचा शासन निर्णय असताना ,वनविभागा कडून शासन निर्णयाला केराची टोपली दाखवली जात आहे ,ऊत्तम दर्जाचा बांबू पेपरमील व ईतर ठेकेदारांना दिल्या जाते,व बूरूड कामगाराना एक वर्षा आधीचा सडक्या स्वरूपाचा निकृष्ठ दर्जाचा बांबू पुरवठा केल्या जात आहे, व हिरव्या बांबूपासून वंचित ठेवल्या जात आहे , सडक्या स्वरुपाच्या बांबू पासून कलाकूसरीचे ईतर साहित्य तयार करणे शक्य नसल्याने त्यांना गैरमार्गाचा वापर करावा लागत आहे , जिवन कसे जगावे असा ऊदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न बूरूडकामगारांसमोर ऊपस्थीत झाला*
*असून बूरूडकामगाराना मोठ्या वाईट परीस्थीचा सामना करावा लागत आहे वनविभागाच्या चुकीच्या नियोजनामूळे बूरूडकामगारांची दिवसेंदिवस वाईट परीस्थीती निर्माण होत आहे ,या वाईट परीस्थीतीला वनविभागच जबाबदार आहे,बुरुडकामगारांना सन्मानाने जीवन जगणेकरीता व परीस्थीती सुधारण्याकरीता वनविभागाने शासन निर्णयाचा आदर करावा व उत्तम दर्जाचा हिरवा बांबूचा तात्काळ पूरवठा करावा अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा चंद्रपुर बूरूड समाजाचे तालूका सचिव तथा माजी ग्रामपंचायत सदस्य श्री संतोष पटकोटवार यांनी निवेदनातुन केलाआहे,

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here