Home विशेष आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते शेतकरी कल्याण निधी अंतर्गत लाभार्थ्यास धनादेशाचे वितरण.

आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते शेतकरी कल्याण निधी अंतर्गत लाभार्थ्यास धनादेशाचे वितरण.

1
0

राजुरा…

आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते शेतकरी कल्याण निधी अंतर्गत लाभार्थ्यास धनादेशाचे वितरण.

राजुरा (ता.प्र) :– ०५ फेब्रुवारी २०२०
राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते “शेतकरी कल्याण निधी” अंतर्गत लाभार्थी शेतकर्‍यास आर्थिक मदत करण्यात आली. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, राजुरा मार्फतीने शेतकरी कल्याण निधी अंतर्गत ब्रेन कॅन्सर व पॅरालिसीस च्या उपचारासाठी रु ४०,०००/- आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. लाभार्थी रुपेश शंकर इरदंडे यांच्या पत्नी सौ. अश्विनी रुपेश इरदंडे यांना रुपये ४०,०००/ हजार चा धनादेश आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते देण्यात आला. या प्रसंगी राजुरा शाखा बॅंक व्यवस्थापक सय्यद दिवाकर शेरकी उपस्थित होते.

प्रतिकार न्युज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here