चंद्रपुर ….
- प्रतिकार…
योगी सरकार बरखस्त करा…
दि.5/10/2020 रोज सोमवार ला मूलनिवासी संघ जिल्हा चंद्रपूर च्या वतिने देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून “मणिषा, हाथरस” प्रकरणाचा निषेद व्यक्त करून न्याय मिळविण्या साठी मा.जिल्हा धिकारी चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले.या प्रसंगी, मा.सेवकदास बरके जिल्हा महासचिव, मूलनिवासी संघ,मा.महेंद्र सोरते पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक, मा.प्रविण शेंडे मूलनिवासी विद्यार्थी संघ,मा.अरूण बहादे,संघटण सचिवप्रस नोट.
मा.योगी सरकार बरखस्त करा…
दि.5/10/2020 रोज सोमवार ला मूलनिवासी संघ जिल्हा चंद्रपूर च्या वतिने देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून “मणिषा, हाथरस” प्रकरणाचा निषेद व्यक्त करून न्याय मिळविण्या साठी मा.जिल्हा धिकारी चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले.या प्रसंगी, मा.सेवकदास बरके जिल्हा महासचिव, मूलनिवासी संघ,मा.महेंद्र सोरते पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक, मा.प्रविण शेंडे मूलनिवासी विद्यार्थी संघ,मा.अरूण बहादे,संघटण सचिव मूलनिवासी संघ,मा.एम.टी साव सर,मूलनिवासी संघ,मा.प्रियंका मिलिंद जगताप, मा.आलिया शेख गफार इत्यादि उपस्थित होते. नारेबाजी करून मा.योगी सरकारच्या संदिग्ध भुमिका चा निषेध व बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली. मूलनिवासी संघ,मा.एम.टी साव सर,मूलनिवासी संघ,मा.प्रियंका मिलिंद जगताप, मा.आलिया शेख गफार इत्यादि उपस्थित होते. नारेबाजी करून मा.योगी सरकारच्या संदिग्ध भुमिका चा निषेध व बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली.