चंद्रपूर…
प्रतिकार…
- केंद्र सरकारच्या गाईड लाईन नुसार शाळा सुरु करण्याबाबत ,केंद्र सरकार विचार करीत असून ,शाळेत येणाऱ्या मुलांकडून पालकांनी आपल्या मुलाच्या शाळेत जात असताना पालकांनी लेखी पत्र घेणे बंधनकाराक असणार आहे,मध्यान भोजनवेळी शिक्षकांनी काळजी घेणे बंधनकारक राहणार आहे,ऑन लाईन क्लास घेण्याची शक्यता असून ,शिक्षक आणि पालक यांनी ठरवायचे आहे,याबाबत शिक्षकाची आणि पालकांची दोघांचीही मुलाच्या शिक्षणाबाबत विचार करावा लागेल, महत्वाचा म्हणजे दुपारचे भोजन वेळी मुलांची काळजी घेणे अत्यन्त गरजेचे असल्याचे दिसून येत आहे. आता पालकांनी आपल्या मुलांना शाळेत ,जाण्यासाठी मुलाची मानसिकता तयार करावी लागेल ,शाळा व्यवस्थापन समिती कोणता निर्णय घेतो याकडेही लक्ष वेधले जात आहे.पाच महिन्या नंतर शाळा सुरु होत असल्याने मुलांना आनंद होत आहे ,पण शिक्षकांना सर्व जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे,