Home Breaking News कुशीनारा बुद्धज्ञान विपश्यना सेवा संस्थांच्या वतीने पौष पौर्णिमा कार्यक्रम संपन्न…

कुशीनारा बुद्धज्ञान विपश्यना सेवा संस्थांच्या वतीने पौष पौर्णिमा कार्यक्रम संपन्न…

4
0
  • नागपूर…

कुशिनारा बुद्धध्यान विपश्यना सेवा संस्था (बौद्ध विहार)न्यू कैलाश नगर,नागपूर 27.येथे आज दि.28/01/2021दुपारी एक वाजता पौष पोर्णिमा निमीत्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.मुख्य मार्गदर्शक आयु.देवानंद वानखेडे भारतीय बौद्ध महासभा नागपूर जिल्हा,पश्चिम उपाध्यक्ष यांनी राजा बिंंबिंंसारने बुद्धाच्या धम्मोपदेशाने भाराऊन बुद्ध धम्माचा स्विकार केला.दिक्षा घेतली.वेळवन संघाला दान दिले असे पौष पौर्णिमेचे महत्त्व सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आयु.गंगाधर कांबळे यांनी केले.कार्यक्रमास आयु.अमर लोखंडे ,आयुनी.ममता ढोबळे,श्मिता नंदराज नगराळे,रेखा बहादूररे,आशा चिकाटे,सत्यभामा लिंगायत,अस्मिता बागडे,सविता डांगे,वेणू कांबळे,सकुबाई कांबळे,कविता टेंभरे,ईत्यादी उपासीका,उपस्थित होते.सरणात्तयाने कार्यक्रम संपन्न झाला.

 

या कार्यक्रमाला महिला मंडळाच्या उपासक ,उपासिका यांनी परिश्रम घेऊन पोर्णिमाचा कार्यक्रम यशस्वी केला.

प्रतिकार न्युज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here