Home शैक्षणिक *बुद्ध धम्माचा प्रचार* *प्रसार* , _सर्व संस्कार_ आणि प्रशिक्षण *नागपूर दीक्षाभूमी* _येथून...

*बुद्ध धम्माचा प्रचार* *प्रसार* , _सर्व संस्कार_ आणि प्रशिक्षण *नागपूर दीक्षाभूमी* _येथून सुरू व्हावे_ . _धम्म प्रचारक_ *भदंत* *नागवंश.

4
0

नागपूर…

बुद्ध धम्माचा प्रचार* *प्रसार* , _सर्व संस्कार_ आणि प्रशिक्षण *नागपूर दीक्षाभूमी* _येथून सुरू व्हावे_ .
_धम्म प्रचारक_ *भदंत* *नागवंश*
_यांची मागणी_

*नागपूर ( देि. २० जाने.२०२१* )
अखिल भारतीय धम्मसेना भिक्खू संघ तथा *दीक्षाभूमी स्मारक* _समितीचे अध्यक्ष_ *भदंत नागार्जुन* *सुरई ससाई यांच्या* अध्यक्षतेखाली ,दहीपुरा *उंटखाना ,नागपूर* येथील धम्म प्रशिक्षण केंद्रामध्ये भिक्खू संघाची सभा आयोजित करण्यात आली होती . या सभेमध्ये *भदंत* *नागवंश* यांनी _सांगितले की_ दीक्षाभूमी ही _आंतरराष्ट्रीय स्तरावर_ *बुध्द धम्म प्रचार* *प्रसारचे* , _बुद्ध धम्म संस्कारचे_ , *भिक्खू भिक्खुनी* _प्रशिक्षणाचे_ मुख्य *केंद्र बनावे* . यावर भिक्खू _संघाने सर्वानुमते सहमती दिली_ असून *पुढील सभा फेब्रवारीमध्ये* घेण्यात येईल असे _स्मारक_ _समितीचे सचिव_ *सुधिरजी* *फुलझेले* यांनी सांगितले.वास्तविक या दिक्षाभूमीवरून धम्म प्रसार मागील 50 वर्षपूर्वी केला असता तर आता पर्यंत संपूर्ण जगभर नागपूर च्या धम्म दीक्षा बाबासाहेबानी दिल्याची ओळख सर्वाना झाली असती ,परंतु तसे झाले नाही ,उशीर का होईना परंतु भन्ते सुरई ससाई यांच्या कारकिर्दीत भन्ते नागवंश यांच्या पुढाकरांनी नागपूर शहरात सध्या धम्म प्रसार आणि प्रचार अनेक बुद्ध विहारात सुरू आहे.

प्रतिकार न्युज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here