Home राष्ट्रीय काव्यरंग : प्रजासत्ताक दिन

काव्यरंग : प्रजासत्ताक दिन

82
0

PRATIKAR NEWS

BY

SHILPA A. MESHRAM

NAGPUR

प्रजासत्ताक दिन

सव्वीस जानेवारीस असे
आमचे प्रजासत्ताक दिन
सार्वोभौमत्वाचे ते प्रतीक
असे आमचे राष्ट्रीय सण

स्वतंत्र्य भारतास नव्हते
आपले स्वतःचे संविधान
१९३५ च्या कायद्यानुसार
चालत असे राज्यशासन

संविधान तयार करण्या
मसुदा समिती ती स्थापन
१६५ दिवसाच्या चर्चेअंती 
दिली मंजुरी सभागृहान

सव्वीस जानेवारी पन्नास
अंमलात आले संविधान
प्रजासत्ताक दिन साजरा
त्या आठवणींच्या निमित्तानं

देशभर या दिवशी होते
राष्ट्रध्वजाचे त्या आरोहण
मानवंदना देऊनी त्यास
साजरा होतो सुवर्ण दिन

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here