Home Breaking News राष्ट्रध्वजाला नारळ वाहताय, अथवा राष्ट्रध्वजाला नारळ फोडताय,किंवा राष्ट्रध्वजास गुलाल, अगरबत्ती लावुन पुजा...

राष्ट्रध्वजाला नारळ वाहताय, अथवा राष्ट्रध्वजाला नारळ फोडताय,किंवा राष्ट्रध्वजास गुलाल, अगरबत्ती लावुन पुजा करताय,किंवा झेंड्यासमोर फोटो लावुन हार ठेवताय …

15
0

चंद्रपूर…

🔴”सावधान”🔴
राष्ट्रध्वजाला नारळ वाहताय, अथवा राष्ट्रध्वजाला नारळ फोडताय,किंवा राष्ट्रध्वजास गुलाल, अगरबत्ती लावुन पुजा करताय,किंवा झेंड्यासमोर फोटो लावुन हार ठेवताय तर तुमच्यावर “THE PREVENTION OF INSULTS TO NATIONAL HONOR Act,1971 INDIA.”* *(NATIONAL ANTHEM AND FLAG)*
*नुसार नोंदवला जाणार गुन्हा, व होणार ३ वर्षे कैद व रोख रकमेचा दंड*
*वरील प्रकारचे घटनाबाह्य क्रुत्य करणारा संबधित व्यक्ती , आणी क्रुत्य करण्यास भाग पाडणारा शासकिय अथवा निमशासकिय, संबंधीत अधिकारी वर्ग, प्राप्त झालेल्या फोटो अथवा व्हिडीआे क्लिप्सच्या पुराव्यावरुन गुन्ह्यास पात्र ठरतील.*
*सदरचे क्रुत्य हे राष्ट्रध्वजाचा अवमान करणारे क्रुत्य असुन तरी, असे कुणी जाणीवपुर्वक केले तर, तो प्रत्येक संबंधित व्यक्ती गुन्ह्यास पात्र ठरणार आहे. प्रामुख्याने प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा मधुन असे घटनाबाह्य द्रुश्य निदर्शनास येत आहे. यावर निंयत्रण मिळवण्यासाठी सरकारने कडक पाउले उचलली आहेत. तसेच २६ जानेवारी आणी १५ आॅगस्ट या दिवशी पोलिस अधिकार्यांच्या समक्ष वरील पैकी घटना घडल्याचे पुराव्यानिशी सिध्द झाल्यास, तेही गुन्ह्यास पात्र ठरतील.*

*अशा प्रकरची घटना घडल्यास कोणतीही व्यक्ती पुरावा दाखवुन गुन्हा दाखल करु शकते.*

प्रतिकार न्युज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here