चंद्रपूर…
मानीकगड माईन्स जमीन खरेदी भुपुष्ठ अधिकार प्रकरणाची पोलीस विभागाकडून चौकशी करा [आदीवासी शिष्ट मंडळाचे गृह मंत्री यांना साकडे ]
[ चंद्रपूर जिल्ह्यातील चार दशकापुर्वी गडचांदर स्थित माणीकगड सिमेंट कंपनी जिवती तालूक्यातील मौजा कुसूंबी येथील ४२ आदिवासी कुटूबाचे ६३ .६२ हे.आर. जमीन मिळलेली, मात्र याच गावातील मुळमालक असलेल्या चौदा आदीवासी कोलाम कुटूबाच्या १ोत जमीनी चुनखड़ी उत्खनन करुण जमीनीचा कोणताही मोबद ला न देता लबाडीने आदीवा१यांची फसवणूक करित मौजा कूसूंबी येथील चौदा आदीवाश्यांच्या जमीनीवर उत्खनन क२ुण त्या कुठूंबाना बेघर केले. २०१३ पासून ७/१२ वर महसूल अधिकाऱ्याच्या संगणमतातून इतर अधिकारात नियमबाह्य मानीकगड खदान असा उल्लेख करण्यात आल्यामुळे गेल्या सात वर्षा पासून हा वाद सुरु होता. तहसीदार , भूमि अभिलेख अधिकारी , वनपरिक्षेत्र अधिकारी यानी खदानीत जमिनी असलल्याचा उल्लेख अहवालात केला. यामुळे आदीवासी यांची फसवणूक झाल्याची बाब उघड झाली. त्यामुळे तहसीलदार यांनी चालू वर्षात मोका पाहणी कुरुण आदीवासी १ोतर्यांचे पेरे नोंद केले. तसेच नोकारी बु, येथील अकरा शेतकऱ्याची जमीण बनावटी कागदपत्राच्या आधारे शासनाची परवानगी नसताना आदीवाश्याच्या जमीनी कंपनीने आपली मालकी असल्याचे दिखावा केला होता मात्र श्री,सोमा भोजी आत्राम या शेतक ऱ्यांनी दाखल केलेल्या प्रकरणावरुण महसूल न्यायालयाने माणीकगड कंपनीची मालकी रद्द करुण आदीवाश यांच्या नावाने प्रत्यार्पन केल्यामुळे उर्वरीत दहा लोकांचा देखील असाच वाद आहे. हैदराबाद संस्थानच्या आधिसुचना महसूल अभिले व वनविभागाची मालकी नसताना कंपनीला दिलेला ताबा हा व्यवहार सं२ायीत आहे. या मध्ये अनेक घोळ असल्याने अवैद्य उत्खनन व सार्वजनीक २स्तत्यावर कंपनीचा ताबा, खोटे तस्तावेज तयार करुण आदीवाश्यांची झालेली फसवणूक , नोकारी येथील स .नं. १८ ते २५ मध्ये कृषक जमीनी चा वानीज्य वापर व यामुळे बुडालेला महसूल , ताब्या पेक्षाही अधिक जमीनीचे कंपनी कडून होत असलेला वापर यामुळे एटीएस मोजमाप करण्यात यावे व या प्रकरणाची पोलीस विभागा मार्फत चौकशी करुण ऑट्रसिटी अंतर्गत कंपनीवर गुन्हा दाखल करावा. कंपनी कडून निर्दोष आदीवाश्यावर खोटे गुन्हे दाखल करुण वेठीस धरले जात आहे. हे खटले मागे घेण्यात यावे यासाठी सत्तर पानाचे निवेदन २ाज्याचे गृहमंत्री ना. अनिलबाबू देशमूख यांना देण्यात आले. य़ा वेळी जन सत्याग्रह संघट ने चे अध्यक्ष श्री. आबीद अली तसे च केशव कुडमेथे, शंकर आत्राम, बापूराव जूमनाके, मारोती येडमे, जयराम सिडाम, महादेव कुडमेथे, २ामदास मंगाम इत्यादी शिष्टमंडळात उपस्थीत होते. या वेळी मंत्री महोदयानी १ोत कऱ्यांच्या भावना ऐकून घेत आदीवासी शेतकर्यांना न्याय मिळवूण देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला राष्टूवादीचे बेबीताई उईके, अरूण निमजे, शारद जोगी उपस्थित होते.
प्रतिकार न्युज