राज्यात नुक्त्याच निवडणूक पार पडल्या निकाल लागला आता ,सर्वाच्या नजरा सरपंच आरक्षणाकडे लागल्या आहेत.
,तर दगाफ्टका होऊं नये ,म्हणून अनेक ठिकानचे नवनिर्वाचित सदस्य सुरक्षित स्थळी पाठविल्याचे चित्र पाहवयास मिलत आहे,
सरपंच पदाची आरक्षण सोड कधी निघनार याकडे सर्वच पक्षाचे लोक आतुरतेने वाट पहात आहे,या पूर्वी अनेक ठिकाणी सदस्य पळवा पळवी चा अनुभव लक्षात घेता ,सर्वच पक्षानी आपले नवनिर्वाचित सद्स्यना पिकनिक वरि साठी सुरक्षित स्थळी हलविले आहे,अनेक ठिकाणी काठवरची सता आहे ,त्यामुळे गावपूढ़ारी होण्याचा मैन आपल्या हातून जावू नये म्हणून ,सर्व दक्षता घेण्यात येत आहे,अनेक आघाड़याकडे सरपंच साठी उमेदवार नाही ,तर कित्येक आघाड़याकडे ,सरपंच वेगळा होण्याची भीति आहे बहुमत एककडे तर सरपंच दुसऱ्याकर्डे जाण्याची शक्यता आहे,
ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाचे चिन्हावर निवडणूक लढविली नसल्याने,सर्वच पक्षानी दावे ,प्रतिदावे केले आहेत,ग्रामपंचायत निवडणुकीत गावातील विरोध म्हणून एकमेकाच्या विरोधात ,तर काही ठिकाणी कुटुंब एकमेकाच्या विरोधात निवणुका लढविल्या आहेत,यावेळी मात्र तरुण वर्ग आणि सुरक्षित वर्ग मोठ्या प्रमाणात निवडून आल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे,ही एक गावकरी पुढारी होण्याची खरी सुरवात आहे.
नवनिर्वाचित ग्रामपंचायत सद्स्यना पुढील वाटचालिस शुभेच्छा ..
प्रतिकार न्युज