Home आपला जिल्हा गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दौरा

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दौरा

54
0

Pratikar News

NILESH NAGRALE

चंद्रपूर, दि. 20 जानेवारी : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाण आहे.
दिनांक 21 जानेवारी 2021 रोजी रात्री 11 वा. चंद्रपूर येथे आगमन व मुक्काम.
दिनांक 22 जानेवारी 2021 रोजी दु. 2 वा. चंद्रपूर येथून बल्लारशाकडे प्रयाण. दु. 2.30 वा. बल्लारशा येथे स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. दु. 3.30 वा. बल्लारशा येथून चंद्रपूरकडे प्रयाण. दु. 4 वा. चंद्रपूर येथे आगमन व स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 6 वा. कायदा व सुव्यवस्था संबंधात पोलीस मुख्यालयातील मंथन सभागृहात आढावा बैठकीस उपस्थिती. साय. 7 वा. भद्रावतीकडे प्रयाण. साय. 7.30 वा. भद्रावती येथे आगमन व राखीव. रात्री 8.30 वा. सोयीनुसार नागपूरकडे प्रयाण.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here