Home Breaking News राजुरा तहसिल कार्यालय मध्ये ऑनलाईन कारभार ठप्प ?अभ्यागताना इ मेलचा फटका !

राजुरा तहसिल कार्यालय मध्ये ऑनलाईन कारभार ठप्प ?अभ्यागताना इ मेलचा फटका !

2
0

राजुरा ..
राजुरा तहसिल कार्यालयात अभ्यागताना इ मेल चा फटका बसला असून ,कोणतेही काम होत नसल्याने आपल्या कामासाठी आलेले अभ्यागत इ मेल अभावी तहसिल कार्यालयात चकरा मारताना दिसत आहे.
मिळालेल्या माहिती नुसार अनेक लोक आपले हातात कामासाठी कागद पत्र घेऊन ,कामासारही तससील कार्यालयात उभे आहेत.या बाबत माहिती मिळविण्यासाठी तहसीलदारसाहेब यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता भेट होऊ शकली नाही ,
या बाबत बीएस एन एल यांचेकडे संपर्क साधला असता,तहसिल कार्यालयाकडे अनेक महिन्यापासून ,बिल थकीत असल्याची माहिती दिली ,याबाबत नेमकं काय आहे ,समजायला मार्ग नाही ,नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक पार पडली त्यात सर्वाना आपले निवडून आल्याबाबत प्रमाण पत्र मिळविण्यासाठी तहसिल कार्यालयात निवडून आलेल्या सदस्यांची गर्दी पाहावयास मिळत आहे.सोबतच शालेय विद्यार्थी करिता लागणारे कागपत्रासाठी अनेक लोक ताटकळत उभे आहेत ,
तहसुल कार्यालयानी लवकर इ मेल सुरू करून समस्यां दूर करण्याची विनंती नागरिक करीत आहे.

प्रतिकार न्युज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here