अत्यंत वाईट बातमी, क्षणातच भगिनींच्या स्वप्नांचा चुराडा झाला! गोव्याला जाताना दावनगिरी मेडिकल असोसिएशन च्या महिला विंग च्या टुर बसला अपघात.. १७ डाॅक्टर जागेवर मृत आणि 3,4 क्रिटिकल… अतिशय दुर्दैवी घटना.. सर्व ‘महिला डॉक्टर्स’ आणि बहुतेक स्त्रीरोगतज्ञ.. धक्कादायक व दुःखद बातमी. भावपूर्ण श्रद्धांजली!