Home विशेष मूकनायक वृत्तपत्राचा शताब्दी सांगता सोहळा

मूकनायक वृत्तपत्राचा शताब्दी सांगता सोहळा

2
0

 

प्रतिकार

सर्व सदस्यांना कळविण्यात येते की 31जानेवारी 2021 रोजी सकाळी 11वाजता मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या  मूकनायक वृत्तपत्राचा शताब्दी सांगता सोहळा करण्यात येणार आहे आपल्या संघटनेच्या वतीने तसेच मुंबई मराठी पत्रकार संघ व world Buddhist and Ambedkarite Mission यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे या वेळी महत्वपूर्ण सामाजिक क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या पत्रकार क्षेत्रातील, सामाजिक कार्यातील व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे या बाबतीत जर कोणाच्या काही संकल्पना, सुचना, आक्षेप असल्यास कळवा अशी आपणास विनंती आहे या कार्यक्रमास मा,ना.अजित दादा पवार यांनी समाज कल्याण मंत्री मा.ना.धनंजय मुंडे यांच्यासह येण्याच मान्य केले आहे तसेच राष्ट्रीय नेते मा.शरद पवार यांनीही निमंत्रित करण्यात आले आहे या बाबतीत आपली प्रतिक्रिया कळवावी.

– *आयोजक* –
*वर्ल्ड बुध्दिस्ट अँड आंबेकराईट मिशन*
– *संयोजक* –
*प्रदिप जगताप*
संस्थापक
*कल्याण तालुका जर्नालिस्ट वेल्फेअर असोसिएशन , कल्याण*
*नरेंद्र वाबळे* ,
अध्यक्ष
*मुंबई मराठी पत्रकार संघ , मुंबई*

*संपर्क – 8422026494 /9773609549*

 

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here