दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ हे खरे करून दाखवायचे असेल तर माझी मुले,माझे घर,माझे सगेसोयरे याच्या पलीकडे जाऊन सुसंस्कृत व पुरोगामी महाराष्ट्र घडवण्याचा निश्चय करूया. आपल्या आदर्श जिजामाता बुध्दीप्रामाण्यवादी होत्या. कठीण प्रसंगात पण हतबल,निराश न होता मोठ्या हिमतीनं संकटांचा सामना करणाऱ्या होत्या. त्यांच्या आदर्शांचा वसा आपल्याला चालवायचा आहे. अन् जर आपण यात यशस्वी झालो नाहीत तर नाईलाजानं म्हणावे लागेल,आऊसाहेब हरलो आम्ही,निष्फळ ठरलो आम्ही. आता एकच मार्ग आहे..”आईसाहेब पुन्हा जन्माला या!