Home कृषी चांदागढ शेतकरी उत्पादक कंपनी, राजूरा* येथे कापनी व डवरणी यंत्र ७५% शासकीय...

चांदागढ शेतकरी उत्पादक कंपनी, राजूरा* येथे कापनी व डवरणी यंत्र ७५% शासकीय अनुदानावर उपलब्ध.

4
0

राजुरा

जनहितार्थ प्रकाशित…

Reaper cum Weeder Machine*
*कापणी व डवरणी यंत्र*
*चांदागढ शेतकरी उत्पादक कंपनी, राजूरा* येथे कापनी व डवरणी यंत्र ७५% शासकीय अनुदानावर उपलब्ध.
एका दिवसात ३ एकर पर्यंत धान, गहू, चना, सोयाबिन इत्यादी पिकाची कापनी व डवरणी शक्य. स्वत: सोबत इतर शेतकर्यांना भाड्याने देऊन काही अधिकचे उत्पन्न मिळवू शकता. मजूर टंचाई व महागड्या मजूरीमुळे आपल्या शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने अतिशय उपयोगी यंत्र.
७ हॅार्स पावर शक्तीचे मजबूत मशीन. काही अधिकचे उपकरण लावल्यास बेड मेकर, चिखलनी व पेरनी पण करता येते. १ लिटर पेट्रोल मधे १ एकरची कामे करता येतात.
शासकीय यांत्रिकीकरण योजने अंतर्गत आमच्या कंपनी तर्फे आमच्या भागधारकांसाठी ७५% अनुदानावर उपलब्ध-
मिळवण्यासाठी अटी-
१. शेतकरी हा चांदागढ शेतकरी उत्पादक कंपनीचा सदस्य असावा.
२. ७/१२ व ८अ उतारा
३. आधार कार्ड झेरॅाक्स
त्वरा करा ही योजना केवळ स्टॅाक उपलब्ध असे पर्यंतच मिळणार आहे. कंपनी सदस्यांना *पहले या, पहले घ्या* या तत्वावर उपलब्ध.

या व अशा शेतकरी हिताच्या गोष्टींचा लाभ मिळवण्यासाठी तसेच शेत मालाचे रोजचे भाव मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आमचा गृप जॅाईन करा. ज्यांनी या पुर्वी आमचा गृप जॅाईन केला असेल त्यांनी कृपया परत गृप जॅाईन करू नये-
https://chat.whatsapp.com/CnAe031CwOwExZFgFwtO8f

आमच्या कंपनीशी संपर्क करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून माहिती विचारा-
https://wa.me/message/UZKACC34M4BIB1
*आमचे मिशन, शेतकरी हित प्रथम*
कृपया शेतकरी हिताचा हा मॅसेज आपल्या गरजू शेतकरी बांधवांना फॅारवर्ड करून त्यांची मदत करा.

प्रतिकार न्युज जनहितार्थ प्रकाशित…

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here