Home शैक्षणिक 10 जानेवारीला धम्म ज्ञान प्रक्षिक्षण शिबिरा चे आयोजन ,लाभ घेण्याचे आवाहन..

10 जानेवारीला धम्म ज्ञान प्रक्षिक्षण शिबिरा चे आयोजन ,लाभ घेण्याचे आवाहन..

2
0

नागपुर..

नागपुर येथील कपिलबुद्ध विहार येथे तसेच सद्धम बुद्ध विहार
लष्करीबाग नागपूर या ठिकाणी 10जानेवारी 2021 ला

धम्म ज्ञान प्रक्षिक्षण शिबिर व बालधम्म संस्कार वर्ग यांचे आयोजन केले होते .या वेळेस बालधम्म संस्कार वर्ग यांचे उद्घाटन कार्यक्रम घेण्यात आले.रविवार दिनांक 10जानेवारी 2021 ला दुपारी बारा वाजेपासुन पाँच वाजेपर्यंत शिबिर होत आहे.


या शिविरा करिता नागवंश भन्ते नागपुर यांच्या पुढाकारातून शिबिराचे आयोजन करण्यात आले,याच विहारात एक जानेवारीला आयु राजकुमार मेश्राम यांच्या वाढदिवसाच्या निमित्य कार्यक्रम घेण्यात आला,कपिलबुद्ध विहार आणि सद्धम बुद्ध विहारात नेहमी पुर्णिमा ,रविवार अशा बौद्धाचे कार्यक्रम सुरु असते ,या सद्धम बुद्ध विहारात सत्तत धम्म कार्य होत असते,
बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचे कार्य पूज्यनीय भन्ते नागवंश आणि ललित काम्बले ,धम्मराय ओमेय वर्षाताई धारगावे ,मनीष भगत,ममताताई कराडे आणि महिला मंडल च्या सर्व महिला कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचा वाटा आहे,बौद्धांनि या कर्यक्रमाला उपस्तित राहन्याचे आवाहन सद्धम बुद्ध विहार समितिने केले आहे.

प्रतिकार न्यूज़

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here