Home राजकारण बामनवाड़ा ग्रामपंचायत सोन्याचा अंडा देणारी ग्रामपंचायत सर्वाचे लक्ष निवडणुकीवर ,कांग्रेस चे दोन...

बामनवाड़ा ग्रामपंचायत सोन्याचा अंडा देणारी ग्रामपंचायत सर्वाचे लक्ष निवडणुकीवर ,कांग्रेस चे दोन उमेदवार एकमेका विरुद्ध रिंगनात…

59
0

राजुरा ..
चंद्रपुर जिल्हातील राजुरा तालुक्यातील सोन्याचा अंडा देणारी ग्रामपंचायत म्हणजे बामनवाड़ा ग्रामपंचायत या निवडणुकीत सर्वाचे लक्ष लागले असून, काँग्रेसचे दोन उमेदवार एकमेका विरोधात उभे आहे.दोन्हीहि माजी सरपंच एक भास्कर चौधरी दूसरे सर्वानंद वाघमारे दोघेही काँग्रेसचे कट्टर समर्थक आहे,या दोघाच्या भांडनात तीसरा निघु शकतो !या ग्रामपंचायत परिसरात भूमाफ़ियाचे साम्रज्य पसरले असून,खरेदी विक्री करताना मिळणाऱ्या मालावार ताव मारन्यासाठी ग्रामपंचायत आपल्या हातात असावी म्हणून,चार माजी सरपंच कामला लागले आहेत,मागील पांच वर्षात मोठ्या प्रमाणात जमिनीचे खरेदी व्यवहार जाले आहेत,ग्रामपंचायत रेकार्डवर नाव नोंद करण्यासाठी सरपंच याना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा हॉट आहे ,नुकतेच निवड्नुक लागन्यापूर्वी एका जमिनीचे प्लाट पाडून ग्रामपंचायत रेकार्डवर नावाची नोंद केली त्यातून लाखो रुपये चिरिमिरि मिळाली असल्याचे गावात चर्चा सुरु आहे निवडणुकीत अनेक मुद्दे विरोधकाना मिळाले असून ,विरोधक कशा प्रकारे मुद्दा उपस्थित करतात त्यावर अवलंबून आहे .या परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर जमीनी खरेदी करून त्यावर दगड गाडून प्लाट विक्री केले आहेत ,मागील काही वर्षात लोकप्रतिनिधि यानी या भू माफ़ियाच्या लेआउटवर करोड़ो रूपायचा विकास निधि दिला असल्याचे दिसून येते,जमीन प्लाट विक्री करताना त्या प्लाटवर सर्व सुविधा असा यला पाहिजे परन्तु तातपुर्ति परांवानगी घेऊनन काही लोक प्लाट विक्री करीत आहेत ,या परिसरात पूर्वी आदिवासी लोकांना जमीनी मिळाल्या होत्या त्या जमिनीवर काही लोकांनी विटा भट्टी लावून ,लीज आदिवासी यांचे नावावर काढून ,स्वता मालदार बनले, मात्र जमीन मालक आहे तसाच आहे.आताही काही जमिनीवर तोच प्रकार सुरु आहे.म्हणूनच बामनवाड़ा ग्रामपंचायत आपल्या ताब्यात राहावी म्हणून ,सर्व तयारिनिषि मैदानात उतरले आहेत ,या वेळेस चौधरी आणि वाघमारे इकमेका विरोधत उभे आहेत ,यात काँग्रेस कोणाला मदत करणार याबाबत सुद्धा चर्चेचा विषय तयार हिट आहे,कदाचित या वेळेस वाघमारे यांना बाद करायचे तर नाही ना? मतदार सभ्र्मात दिसत आहेत.अजुन 10 दिवस वेळ आहे,या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैसा चालणार आहे,काही मतदार यांचा कानोसा घेतला असता जुन्याना घरी बसवावे लागेल अशी चर्चा सुरु आहे हेच लोक ग्रामपंचायत चालवु शकतात का ? नवीन लोकांना एकदा सन्धि द्यायला पाहिजे अशीही चर्चा सुरु आहे.

बातम्या करिता संपर्क

7038636121

प्रतिकार न्यूज़

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here