Home विशेष *नागरिकांसाठी खुले ह्रदयरोगनिदान शिबीर*

*नागरिकांसाठी खुले ह्रदयरोगनिदान शिबीर*

1
0

प्रतिकार

 

अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघ
आणि अॅलेक्सीस हॉस्पीटल नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने
दिनांक ५ आणि ६ जानेवारी २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी ५ या वेळेत खुले ह्रदयरोगनिदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
स्थळ – मराठी पत्रकार भवन, वॉलकट कंपाऊंड जवळ अमरावती

*नोंदणी कशी करावी ?*
या शिबीरासाठी नागरिकांना ‘वॉलकट कंपाऊंड नजिकच्या मराठी पत्रकार भवन’ येथे प्रत्यक्ष नोंदणी करणे आवश्यक आहे. मोबाईलवरून नोंदणीसाठी खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून ऑनलाईन शुल्क फोन पे अथवा गुगल पे द्वारा शुल्क भरता येईल. त्यासाठी मनिष डोंगरे यांच्याशी संपर्क करावा.

*शिबीरासाठी शुल्क*
सामान्य नागरिकांसाठी १५० रूपये
पत्रकार तसेच त्यांच्या कुटूंबियांसाठी ५० रूपये

*या शिबीरात तपासल्या जाणाऱ्या प्राथमिक बाबी (५ जानेवारी रोजी)*
• Height] weight and BMI
• Blood Pressure Monitoring
• Random Blood Sugar
• ECG (डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार)
• डॉक्टरांचा सल्ला

*आवश्यक असलेल्या रूग्णांसाठी (६ जानेवारी रोजी)*
• *सुप्रसिद्ध कार्डिओलॉजीस्ट डॉ. ऋषी लोहिया* यांचा मोफत आरोग्य सल्ला
• लिपिड प्रोफाईल
• हिमोग्लोबीन तपासणी

सदर शिबीराचा समस्त नागरिक तसेच पत्रकार व त्यांच्या कुटूंबियांनी लाभ घेण्याचे आवाहन अमरावती मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येत आहे

*शिबीरात नोंदणीसाठी संपर्क करा*
मनिष डोंगरे – 9545832719
सुरेंद्र भालचक्र – 9545000973

*इतर माहितीसाठी*
प्रफुल्ल घवळे(सरचिटणीस) – 9370104293
गौरव इंगळे(प्रसिद्धी प्रमुख) – 8484812471

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here