Home विशेष शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची संधी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची संधी

24
0

नागपूर – आरोग्य विभागात काम करणाऱ्याना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे, नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरला विविध आस्थापणेसाठी 13 जागा भरण्यासाठी पात्राताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ( http://www.gmcnagpur.org/)

पदे पुढीलप्रमाणे असून त्यामध्ये वैधकीय समनव्य अधिकारी, डेटा एन्ट्री ऑपरेटर, बिलिंग क्लर्क व औषध निर्माता पदाचा समावेश आहे.
या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जानेवारी ते 12 जानेवारी 2021 पर्यंत असणार आहे.
उमेदवारांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर या पत्त्यावर अर्ज करायचे आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here