राजुरा ..
- साकोली राजुरा एस टी गाडी रोज राजुराला सायंकाळी येत असते ,परत राजुरावरून साकोलीला जात असते,प्रवाशांना कोणतीही अडचण भासू नये वेळेवर डेपो मॅनेजर,यांना तात्काळ माहिती मिळावी या उद्देशाने शासनाचे वतीने ,प्रत्येक एस टी गाडीत आगार प्रमुखासह डेपो मॅनेजर चे मोबाईल नंबर चे पत्रक एस टी बसेस मध्ये लावले आहे, mh40 ब8667पण काही बदमाश चालक ,वाहक यांनी आपल्या तक्रारी डेपोपर्यंत जाऊ नये म्हणून ,एस टी बस मध्ये लावलेल्या पत्रकावरील शेवटचा एक आकडा मिटवून टाकला असल्याने,तक्रार दाखल करण्यात येत नाही, असे हे महाशय चालक ,वाहक बदमाशी करतात ,तसेही भांडारा जिल्ह्यातील ,तुमसर ,भंडारा ,साकोली च्या काही एसटीच्या वाहक, चालक यांच्या मुळे प्रवासी सोबत नेहमी खटके उडतात .तुमसर बस ही रात्रौ राजुराला पोहचते तेव्हा रात्रीचे नऊ दहा वाजले असतात तेव्हा रिक्षा मिळत नसल्याने,इतर बस डेपोत जाताना पंचायत समिती पर्यंत प्रवाशांना नेऊन त्या ठिकाणी सोडतात ,पण हे महाशय प्रवाशासोबत अरेरावी करतात ,यांच्या वरिस्था