जिवती ..नागराळा /
प्रवासी बाल बाल बचावले शाळेतील विद्यार्थिनी आणि वृद्ध महिला चा समावेश ..
आज.दि.26/12/2020 रोजी सकाळी 11.20 वा. जीवती नगराळा गडचांदुर मार्गावरती गडचांदुर कडे जाताना मानीकगड कील्ला जवळ नोकारी खु.पासुन 1 की.मी आंतरावरती म.रा.प.म.मं ची राजुरा आगरातील MH 12 EF 6979 बस पलटुन शाळेतील विध्यार्थीनी व वृद्ध महीला व प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली माणीकगड पहाडातील चढान व उतार हे धोकादायक असुन व वळणाची रस्ता आहे. या अगोदर सुध्दा चढान चढत आसताना बस रोल(रीवस)येउन बांबु चे झाडाला लटकुन दरीत जान्यापासुन थांबली व मोठा अनर्थ टळला होता व जीवती नगराळा मार्गावरती चालनार्या बसेस ह्या यांत्रिकदृष्ट्या कार्यक्षम व अणुभवि चालक व वाहक पाठावावे असे नीवेदन वामन तुरानकर उपसरपंच नोकारी खु.व समस्त ग्रामस्ता व्दारे दीले पंरंतु विभाग कडुन नीष्काळजी पनाचा हा प्रकार आसुन योग्य चौकाशी करुन कार्यवाही करन्यात यावि व प्रावाश्याच्या जीवाशी खेळन्याचा प्रकार थांबवावा.या मार्गावर चढाव आणि वळण मोट्या प्रमाणात आहे ,त्यामुळे या मार्गावर चांगल्या गाड्या पाठवीने गरजेव्हे आहे,पण तसे होताना दिसत नाही.भविश्यात असा प्रकार घडू नये यासाठी एस टी महामंडळाने दखल घ्यावी अशी जनतेची मागणी आहे.
प्रतिकार न्युज