घुग्गुस ..
एकीकडे ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाला,सर्व लोक कामाला लागले,तर दुसरीकडे मात्र,घुग्गुस ग्रामपंचायत निवडणूक लागली तरी नागरिक मात्र निवडनूकीच्या तयारीला न लागता आम्ही फक्त नगर पंचायत निवडणूक लढविणार या इर्षेनी सर्व नागरिक एकत्र येऊंन आपल्या मागण्या घेऊन आंदोलन सुरू आहे,काही दिवसांपूर्वी मंत्री महोदयाकडून तस आहेच किरण घोषणा करण्यात आली होती, मात्र अधिसूचना निघाली नाही ,नगरविकास विभागाकडून हालचाली सुरू झाल्या नाही आणि तेवढ्यातच ग्रामपंचायत निवडणुका लागल्या त्यात घुग्गुस ग्रामपंचायत सुद्या आहे,परंतु गावातील सर्व राजकीय पक्ष,नागरिक एकत्र येऊन आम्ही आता माघार घेणार नाही निवडणूक लढू तर फक्त नगर पंचायतचीच इतर लढणार नाही यामुळे प्रशासन सुद्धा विचार करू लागले,निवडणूक झाली नाही तर पुढे काय याबाबत कायदेशीरपणे सल्ला मसलत करूनच पुढील दिशा ठरवावी लागेल ,मात्र आता नागरिक मागे येण्याच्या तयारीत नाही.
प्रतिकार न्युज