Home राज्य धुळे एयर पोर्ट ला भदन्त विनयबोधी महाथेरो यांचे हस्ते भूमिपूजन व उदघाट्न...

धुळे एयर पोर्ट ला भदन्त विनयबोधी महाथेरो यांचे हस्ते भूमिपूजन व उदघाट्न …

5
0

धुळे…

धुळे एयर पोर्ट ला भदन्त विनयबोधी महाथेरो यांचे हस्ते भूमिपूजन व उदघाट्न
====================
अमोल यादव याचे विमान तयार करण्याचे कंपनी चे भूमिपूजन भदन्त विनयबोधी महाथेरो यांचे हस्ते करण्यात आले असून
Thrust aircraft private limited tac hanger no 2
Madc airport. Dhule
ही कंपनी असून या कंपनीचे विमान एअरपोर्ट वर आहें
या एतिहासिक कार्यक्रमसाठी
बॉम्बे फ्लाईंग क्लब चे मुख्य संचालक कॅप्टन शर्मा साहेब उपस्थित होते.
तसेच एस. एस. यादव. साबळे साहेब. रश्मी कांत यादव. मसुरकर साहेब डॉ. मेश्राम. आकाश अहिरे आणि सम्पूर्ण यादव परिवार आणि अन्य उपासक व उपासिका उपस्थित होते
भंतेजी नी सर्वांना आशीर्वाद दिला.

प्रतिकार न्युज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here