Home Breaking News राजुरा तालुक्यातील सोन्याची अंडा देणारी ग्रामपंचायत बामनवाडा लक्ष सर्वांचे !

राजुरा तालुक्यातील सोन्याची अंडा देणारी ग्रामपंचायत बामनवाडा लक्ष सर्वांचे !

4
0

राजुरा ..

राजुरा तालुक्यात ग्राम पंचायत निवडणूक होत आहेत त्यातील एक ग्राम पंचायत बामनवाडा ग्रामपंचायत बामनवाडा

तालुक्यात अनेक ग्रामपंचायत निवडणूक होतअसल्या तरी इतर ग्रामपंचायत पेक्षा बामनवाडा ग्रामपंचायत सोन्याची अंडा देणारी ग्रामपंचायत असल्याने ,साहजिकच अनेक लोक निवडणुकीत भाग घेणार आहेत,
मागील पाच वर्षात केलेल्या कामाचे आडीत केले तर निववल घोटालाच दिसेल ,या परिसरात मोठ्याप्रमानात बेकायदेशीर भु माफियांनी ले आउट तयार करून विक्रिकेलेत त्याची नोंद ग्रामपंचायत रेकार्डवर घेण्यासाठी चिरीमिरी देऊन ,सचिव ,सरपंच यांनच्या मुळे राज्य राज्य सरकारच्या तिजोरीवर आर्थिक फटका बसला आहे,भूमाफियांनी तात्पुरती परवानगी घेऊन लेआऊट टाकलेत त्या कोणतीही सुविधा नसताना विक्री केलेल्या प्लांटची नोंदणी ग्रामपंचतीच्या रेकार्ड वर घेण्यात आली त्यामुळे शासनाला मिळणारा निधी मिळू शकला नाही,त्यातच लोक प्रतिनिधी यांनी लाखो रुपये विकास कामासाठी खर्च केल्याचे दिसून येत आहे ,याचा फायदा सरळ भूमाफियासाठी वरदान ठरत आहे.म्हणूनच सरपंचाची किल्ली आपल्याडही मिळावी म्हणून ,सुरू असलेली खटाटोप आणि पुन्हा मतदार पुढे मताची भीक मागण्यास तयार आहो आम्ही मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार म्हणून मोर्चे बांधणी सुरू आहे ,मतदारणो मागील पाच वर्षात बामनवाडा ग्रामपंचायतीत काय दिवे लावले,आणि काय केले या बाबत प्रतिकार न्युज वेब पोर्टलवर आपणाला बातम्या वाचायला मीळतील .

प्रतिकार न्युज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here