Home Breaking News 20 डिसेंम्बरला चंद्रपूर शहरात शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा

20 डिसेंम्बरला चंद्रपूर शहरात शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा

8
0

Pratikar News

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना यंदा ग्रामपंचायतीवर भगवा फडकविण्याच्या उद्देशाने सेनेचे स्थानिक पदाधिकारी जिल्ह्यात सतत दौरे करीत आहे.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील राजीव गांधी सभागृहात कार्यकर्ता मेळावा रविवार 20 डिसेंम्बरला आयोजित करण्यात आला आहे.
मेळाव्यात जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम, जिल्हाप्रमुख नितीन मत्ते सुद्धा उपस्थित राहणार आहे.
आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेना पक्षातील स्थानिक आजी-माजी पदाधिकारी, महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटनांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी केलं आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here