Home Breaking News विहिरीत उडी घेऊन युवकाची आत्महत्या.

विहिरीत उडी घेऊन युवकाची आत्महत्या.

3
0

चिमूर:- चिमूर तालुक्यातील रेंगाबोडी येथील अनिरुद्ध पेरकुंडे वय २३ वर्ष या अविवाहित युवकाने आज शनिवारी दुपारच्या सुमारास गावातील विहिरीत उडी घेतली असता त्यास विहिरीतून काढून खडसंगीला उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. हा युवक चिमूर येथील एका रक्त तपासणीच्या लॅब मध्ये जॉब करीत होता.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here