Home Breaking News एक्सलुजिव बातमी*

एक्सलुजिव बातमी*

8
0

* – हरियाणा च्या दरोडे खोरांनी हैद्राबाद येथील पोलिसांची सुमो गाड़ी चोरली किंवा हिस्कावली , तपास सुरु झाला , दरोडे खोर हे नागपुर शहर व नागपुर ग्रामीण कड़े पसार झाले , विश्वसनीय गोपनीय सुत्रा नुसार मागील आठ तासापासुन आंतर राज्जीय गिरोह पकडण्याकरीता , नागपुर गुन्हे शाखा , नागपुर ग्रामीण गुन्हे शाखा , सावनेर पोलिस , केळवद पोलिस महत्वाचे म्हणजे मध्ये प्रदेश पोलिस पाठलाग करीत होती , पाठनसावंगी टोल नाक्या जवळ तीन आरोपी यांना मध्य प्रदेश पोलिसांनी एका कंटेनर मधुन ताब्यात घेतले , आरोपी अट्टल गुन्हेगार असल्यामुळे मध्यप्रदेश पोलिसांनी नागपुर गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपी यांना इंट्रोगेशन करण्याकरिता ताब्यात दिले , ही कारवाई संयुक्त पने झालेली आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here